Reshma Shinde Instagram – गणपती बाप्पा मोरया 🙏🏻..
आज रंग माझा वेगळा या मालिकेचे १०००* भाग पूर्ण होत आहेत..
प्रेक्षकांचे मनापासून आभार .. आपण या १०००* भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, तुमच्या प्रेमाने, आशीर्वादाने आम्ही हा टप्पा गाठू शकलो.. मालिकेचे १०००* भाग पूर्ण होण हे एखाद्या कलाकारासाठी,चॅनेलसाठी , प्रोडूसर साठी , संपूर्ण युनिट साठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे… या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!
आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!🙏🏻🧿❤️
Thank you so much @rajwadesatish @monidoglover @shamasayyad @star_pravah for this wonderful opportunity.. im very grateful ❤️
@harshadakhanvilkar @aashu.g @anaghaa_atul @ambar_ganpule @vidishamhaskar @ghatemanasi @talwalkarpurnima @shrirang._.deshmukh @vishe_tanishkaashok @anushka_pimputkar_official @meghanjadhav @saisha_bhoir_official @spruhadaliofficial @maitreyee_datye_official @atulketkar @aparna.ketkar.1 @nehawaghhalbe @shashisumeetproductions @sumeetm @prashrathi
@somani_sheetal @beingnameeta2918 @swapnilkarikar @gchandrakant @sacchindeo @swapnilmurkar_official @abhijit_guru and all my Star pravah parivar 🌟 | Posted on 10/Apr/2023 19:21:15


