Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers May 2023 Navaneet Kaur Instagram - दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आजपासून एक लाख कुटुंबियांना मोफत घरपोच किराणा वाटप सुरू, गांधी आश्रम या एरिया पासून सुरुवात करण्यात आली व 2800 किराणा थैलीचा वाटप करण्यात आला

Navaneet Kaur Instagram – दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आजपासून एक लाख कुटुंबियांना मोफत घरपोच किराणा वाटप सुरू, गांधी आश्रम या एरिया पासून सुरुवात करण्यात आली व 2800 किराणा थैलीचा वाटप करण्यात आला

Navaneet Kaur Instagram - दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आजपासून एक लाख कुटुंबियांना मोफत घरपोच किराणा वाटप सुरू, गांधी आश्रम या एरिया पासून सुरुवात करण्यात आली व 2800 किराणा थैलीचा वाटप करण्यात आला

Navaneet Kaur Instagram – दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आजपासून एक लाख कुटुंबियांना मोफत घरपोच किराणा वाटप सुरू, गांधी आश्रम या एरिया पासून सुरुवात करण्यात आली व 2800 किराणा थैलीचा वाटप करण्यात आला | Posted on 14/Oct/2022 16:53:10

Navaneet Kaur Instagram – सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्याने मंजूर झालेल्या 2.60 कोटींच्या अमरावती शहरातील विविध अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर चे भूमिपूजन संपन्न,अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ सुलभाताई खोडके व मनपा आयुक्त श्री डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यासह मनपा अधिकारी, युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनींच्या उपस्थितीत पार पडले भूमिपूजन सोहळे
Navaneet Kaur Instagram – उद्धव ठाकरे सरकार असतांना कोरोना काळात शेतकरी, शेतमजूर,आदिवासी,विदयार्थी व घरकुल लाभार्थी यांच्या हितासाठी केलेल्या विविध आंदोलनात दाखल असलेल्या खटल्यातुन सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता,मा.न्यायाधीश श्री सुजित तायडे यांच्या कोर्टाने सबळ पुराव्याअभावी आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्यासह सर्व आंदोलकांची केली निर्दोष मुक्तता
 शेतकरी शेतमजुरांसाठी कितीही वेळा जेलमध्ये जाणार,उद्धव ठाकरे सरकारने दाखल केलेले खोट्या गुन्ह्यांची  न्यायालयात पोलखोल,न्यायदेवतने न्याय दिला

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur