Home Actress Prarthana Behere HD Photos and Wallpapers May 2023 Prarthana Behere Instagram - Life is beautiful 💕 . #lifeisbeautiful #happyme #happyus💜

Prarthana Behere Instagram – Life is beautiful 💕 . #lifeisbeautiful #happyme #happyus💜

Prarthana Behere Instagram - Life is beautiful 💕 . #lifeisbeautiful #happyme #happyus💜

Prarthana Behere Instagram – Life is beautiful 💕
.
#lifeisbeautiful #happyme #happyus💜 | Posted on 09/May/2023 18:23:08

Prarthana Behere Instagram – Unpacking…. She doesn’t want to come out !!!!! She is so FILMY!!! 
.
#homesweethome #mypet #mybabies #mylove #mykids #familytime #lifeisbeautiful #happyme #happyus💜 
@miss.filmy @gabbaritis @
Prarthana Behere Instagram – थॅलेसीमिया :

हा एक असा आजार आहे जो मुलानं मध्ये जन्मापासूनच असतं. आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं. 
दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. आणि आज ही संधी माल मिळाली…. 

Thank you @apnabhidu for giving me this opportunity to be a part of this event today ….

हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश या दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती करणे हा आहे. 

Let’s Fight against Thalassemia and Donate Blood 🩸 
😇🙏🏻 
#thalassemia #thalaseemiaday #8thmay

Check out the latest gallery of Prarthana Behere