Home Actress Shreya Bugde HD Instagram Photos and Wallpapers May 2023 Shreya Bugde Instagram - 𝐃𝐞𝐯𝐢𝐥 𝐰𝐞𝐚𝐫𝐬 𝐩𝐢𝐧𝐤 😈💖

Shreya Bugde Instagram – 𝐃𝐞𝐯𝐢𝐥 𝐰𝐞𝐚𝐫𝐬 𝐩𝐢𝐧𝐤 😈💖

Shreya Bugde Instagram - 𝐃𝐞𝐯𝐢𝐥 𝐰𝐞𝐚𝐫𝐬 𝐩𝐢𝐧𝐤 😈💖

Shreya Bugde Instagram – 𝐃𝐞𝐯𝐢𝐥 𝐰𝐞𝐚𝐫𝐬 𝐩𝐢𝐧𝐤

😈💖 | Posted on 26/May/2023 11:39:05

Shreya Bugde Instagram – पुण्यात नटरंग अँकॅडमी तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या *शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्काराने *सन्मानित करण्यात आले !!
एका अतंत्य देखण्या आणि नेटक्या  सन्मान सोहळयाचे आयोजन केल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि कौतुक …
@swardapbapat
@jatinpande खूप खूप आभार 

पुण्याचे लाडके पालक मंत्री – मा .श्री . @chdadapatil ह्यांचे व 
त्याच बरोबर
गेली अनेक वर्षे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  गाजवणाऱ्या सगळ्या दिग्गज अभिनेत्री माझं कौतुक करायला आल्या ..त्या सर्वजणींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद झाला ..त्यासाठी आदरणीय लीला गांधी ,अशा काळे ,सुहासिनी देशपांडे जयमाला इनामदार, प्रिया बेर्डे व  मेघराज राजे भोसले ह्यांचे सुद्धा विशेष आभार .	
	आणि माझ्यावर कायम प्रेम करणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचेही मनापासून आभार ..
लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ❤️

MUA: @kavitakoparkar 
@saree : @pratha_sarees Balgandharv Rang Mandir Pune
Shreya Bugde Instagram – Always  turning all our moments into memories!!!
 Happiest birthday @mehul_pai my person
I am grateful for you today n everyday!!! 
#myfavoritehuman ♥️
#alwaysonyourteam 
#neverleavingyourside ♾️

Check out the latest gallery of Shreya Bugde