Home Actress Sonalee Kulkarni HD Instagram Photos and Wallpapers May 2023 Sonalee Kulkarni Instagram - सोनाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा ! सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा,कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं... मला ' स् सासुचा ' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो... मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे....कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं...फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे... माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!... पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे...तू आहे तशीच आहेस... आणि ते सर्वांना नाही ग जमत....आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो.... हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का?? सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा...खूप छान काम कर...तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!

Sonalee Kulkarni Instagram – सोनाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा ! सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा,कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं… मला ‘ स् सासुचा ‘ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो… मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे….कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं…फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे… माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!… पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे…तू आहे तशीच आहेस… आणि ते सर्वांना नाही ग जमत….आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो…. हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का?? सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा…खूप छान काम कर…तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!

Sonalee Kulkarni Instagram - सोनाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा ! सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा,कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं... मला ' स् सासुचा ' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो... मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे....कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं...फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे... माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!... पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे...तू आहे तशीच आहेस... आणि ते सर्वांना नाही ग जमत....आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो.... हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का?? सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा...खूप छान काम कर...तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!!

Sonalee Kulkarni Instagram – सोनाली

तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !

सोनाली आपण २००८ मध्ये जेव्हा भेटलो तेव्हापासून तू आहेस तशीच आहेस! एक माणूस म्हणून या यशाचा,कीर्तीचा कोणताही परिणाम तुझ्यावर झालेला नाही आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं…

मला ‘ स् सासुचा ‘ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणा चा पहिला दिवस आठवतो… मी खूप घाबरलेली होते..मला काहीच माहीत नव्हतं, सेट वर काय असतं, कसं असतं वगैरे….कधीच कोणाला असिस्ट नव्हतं न केलं…फक्त घरचा अभ्यास करून गेले होते, कोणी मदतीला सुद्धा नव्हतं! इतक्यात मला फुलवा ताई म्हणून जोरात हाक मारत एक अत्यंत सुंदर, गोड २० वर्षांची मुलगी धावत आली आणि तिने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाली की ती माझी बुगी वुगी पासून फॅन आहे आणि तिला मला पाहून खूप आनंद झाला आहे… माझ्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून!!! बास्स त्यावेळी तुझ्या या एका वाक्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला होता सोनाली !!…

पुढे आपल्या दोघींच्या आयुष्यात खूप काही घडलं,कीर्ती, पैसा, प्रेक्षकांचं प्रेम सगळं सगळं आलं , पण आजही आपलं नातं आहे तसंच आहे…तू आहे तशीच आहेस… आणि ते सर्वांना नाही ग जमत….आजही आपल्यात काही बे बनाव झाला आपली मतं नाही जुळली की आपण खूप भांडतो ,खूप काही बोलतो, आपली मतं परखडपणे मांडतो मात्र एकमेकींना धरून राहतो…. हेच आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे नाही का ग? बाकी सगळं येत जात असतं नाही का??

सोनाली अशीच रहा..खूप आनंदी रहा…खूप छान काम कर…तुला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम!!! | Posted on 18/May/2023 12:03:28

Sonalee Kulkarni Instagram – BEST ACTRESS – TAMASHA LIVE 

Thank you #navarashtra #planetmarathi Film and Ott awards 2023 for this recognition and appreciation 🙏🏻 

#तमाशाLive या एका अत्यंत वेगळ्या, धाडसी प्रयत्नाची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञ🙏🏻
हा पुरस्कार मी आमच्या संपूर्ण टीम ला समर्पित करते, खास करून @sanjaysjadhav @akshaybardapurkar यांना 🙏🏻

@planet.marathi @navarashtra #sonaleekulkarni #bestactress flexing #biceps #triceps #happiness #best #actor #musical Mumbai, Maharashtra
Sonalee Kulkarni Instagram – Midnight blue mermaid 🧜🏻‍♀️ 

Styled by : @estilobykarishma 
@hemali_suratwala 
Outfit by : @majesticbyjapnah 
Jewelleryby : @giva.co and 
@priyaasijewelry 
Photography : @omiiee_omkar 
Curated by : @nikitadsule 

#sonaleekulkarni #marathimulgi @planet.marathi @navarashtra #ottandfilm #awards #marathi Mumbai, Maharashtra

Check out the latest gallery of Sonalee Kulkarni