Home Actress Spruha Joshi HD Photos and Wallpapers May 2023 Spruha Joshi Instagram - बळवंत - भामा! . . Pc- @akash_shirke

Spruha Joshi Instagram – बळवंत – भामा! . . Pc- @akash_shirke

Spruha Joshi Instagram - बळवंत - भामा! . . Pc- @akash_shirke

Spruha Joshi Instagram – बळवंत – भामा!
.
.
Pc- @akash_shirke | Posted on 06/Feb/2023 18:28:14

Spruha Joshi Instagram – मज महाराष्ट्र माझा 
समृद्ध, हासरा हवा..
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा

मी उंच भरारी घेतो
इतिहासाच्या पंखांनी 
मी माझी ओळख देतो 
शिवबाच्या पोवाड्यांनी
मी महाराष्ट्र धर्माचा
शब्दार्थ शोधतो नवा
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा..

या मंगल चैतन्याची
पालखी मला वाहू दे
केशरी पहाटेसाठी
हाती मशाल घेऊ दे..
आनंदी, शांत उद्याचा
कैवल्याचा निज ठेवा
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा 

ही काळी काळी माती
अन् सह्याद्रीची छाती
मी पसायदानासंगे
जोडीन नव्याने नाती..
ही परंपरा श्रीमंती,
नव बहराचा मी दुवा.
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा..

– स्पृहा 

#महाराष्ट्रदिन #१मे #कामगारदिन
Spruha Joshi Instagram – लोकमान्यांच्या आयुष्यातील अनेक क्लिष्ट प्रश्नांची सहज उत्तरे, म्हणजे भामा!

@zeemarathiofficial @dashami_official @malegaonkasuperman @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @ashutoshparandkar @niranjanparandkar @fidato_83
@kshitish.date__making.believe @aparna.padgaonkar @ninadvaidya 

#spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision #lokmanya #lokmanyatilak

Check out the latest gallery of Spruha Joshi