Vaidehi Parashurami Instagram – साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया.
या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना!
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🍃🌸🌼🌸🍃
#akshayatritiya #indianfestival
#bestwishes | Posted on 22/Apr/2023 10:23:37



