Hemangi Kavi Instagram – आणखी एक सुंदर project एका नव्या कोऱ्या ott channel
‘1 Ott’ वर प्रदर्शित झालंय.
‘Blind Date’ नावाची १० भागांची ही series आहे. प्रत्येक भागात नविन जोडी सह नविन गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट कुठल्याही भागापासून पाहायला सुरू करू शकता. माझ्या गोष्टीचा क्मांक आहे नववा!
आता Blind Date या नावाप्रमाणे Romantic वगैरे तर आहेच पण त्यासोबत जरा हसवणारं, थोडं आत्म परिक्षण करायला लावणारं, कधी डोळ्याच्या कडा पाणवणारं तर कधी जुनं काही आठवून त्यात रममाण करणारं. सर्वात गंमतीदार भाग म्हणजे यातल्या जोड्या. काही जोड्या खुपच off आहेत. म्हणजे ज्यांचा आपण एक pair म्हणून दूरदूरपर्यंत विचार करू शकत नाही अशा. आता आमचीच जोडी घ्या!
माझी आणि @abhijeetkhandkekar ची जोडी. मी कधी विचारच केला नव्हता की आम्हांला pair म्हणून कधी कुणी cast करेल.
अजून बऱ्याच अशा जोड्या आहेत ज्यांना पाहून तुम्हांला नक्कीच मौज येईल.
खूप दिवसांनी अशी भूमिका जी दिसायला Modern आहे, Glamorous आहे, Bold आहे माझ्या वाट्याला आलीए. त्यासाठी या series च्या Makers ची मी आभारी आहे. कलाकार नेहमी वेगवेगळ्या भूमिका करायची संधी शोधत असतो. ही मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हे 1OTT channel चक्क FREE आहे. तेव्हा पटकन download करून घ्या. तुमच्या Mobile मधली थोडीशी जागा जाईल पण तुमच्या मनात ही ‘Blind Date’ घर करेल हे नक्की!
👉 1OTT सोबत तुमची ‘ब्लाइंड डेट’ Fixed!!! 🙌
► 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐏𝐥𝐚𝐲𝐬𝐭𝐨𝐫𝐞 : https://play.google.com/store/apps/details?id=com.planetcast.oneott&pli=1
► 𝐀𝐩𝐩𝐥𝐞 𝐀𝐩𝐩 𝐒𝐭𝐨𝐫𝐞 : https://apps.apple.com/in/app/1ott/id1612774564
#1OTT #1OTTOriginals #BlindDate #WebSeries #MarathiWebSeries #StreamingNow #ब्लाइंडडेट #म #मराठी #BharatKaMobileTV | Posted on 12/Jun/2023 10:45:11



