Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers June 2023 Hemangi Kavi Instagram - काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram - काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काल #वटपौर्णिमा होती.
परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!
थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं,
”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला.
त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!
मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!”
Hehe!

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri

त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra | Posted on 04/Jun/2023 10:56:20

Hemangi Kavi Instagram – नविन नाटक, नविन भूमिका! 

नाटक – 🌸 जन्मवारी 🌼

भूमिका – 🥀 मंजी 🌹

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #मराठी 
#नाटक #जन्मवारी #janmavari Mumbai, Maharashtra
Hemangi Kavi Instagram – मला Panorama entertainment production मधून phone आला ज्यांच्यासोबत मी ‘तेरी लाडली मैं’ ही हिंदी मालिका केली होती. म्हणाले “तुम्ही cameo करणार का?”. मी म्हटलं “Character चांगलं असेल तर का नाही?”.
तर ते म्हणाले “हो हो Character soild आहे म्हणूनच तर तुम्हांला विचारतोय. वकिलाची भूमिका आहे. जी मालिकेच्या नायिकेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते”. मी excite होत म्हटलं “चला मग करूया”. Shooting सुरू झालं. एक वेगळीच भूमिका साकारताना मज्जा येतेय. 
आजच्या episode मध्ये माझी entry आहे. 
तेव्हा पहा ‘गायत्री आत्याला’ ‘मन धागा धागा जोडते’ मध्ये फक्त @star_pravah वर सं. ६.३० वा. 

*Cameo म्हणजे छोट्या काळा करता साकारलेली महत्वाची भूमिका. 

#mandhagadhagajodatenava #starpravah #स्टारप्रवाह 
#मनधागाधागाजोडतेनवा #नवीमालिका #गायत्रीआत्या 
#panoramaentertainment

Check out the latest gallery of Hemangi Kavi