Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers June 2023 Hemangi Kavi Instagram - काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram - काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही! थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर! मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!” Hehe! #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra

Hemangi Kavi Instagram – काल #वटपौर्णिमा होती.
परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!
थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं,
”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला.
त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!
मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!”
Hehe!

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #satyavansavitri #satisavitri

त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी! Mumbai, Maharashtra | Posted on 04/Jun/2023 10:56:20

Hemangi Kavi Instagram – परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले. 
काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता. 
पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली. 
प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. 
मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू  लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते. 
मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?…
Continue in comment section. 

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending Mumbai, Maharashtra
Hemangi Kavi Instagram – जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है! 
जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत. 
गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. 
मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे! 

#म्हसवड #सातारा #गाव #myhappyplace 

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #mynative #mhaswad 

त.टी. : कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती. Mhaswad : Home

Check out the latest gallery of Hemangi Kavi