Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 17/Jun/2023 10:33:57

Navaneet Kaur Instagram – *मी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या तिवसा तालुक्यातील विविध गावातील 5करोड 40 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती*
*तिवसा तालुक्यातील दिवानखेड,भिवापूर,मार्डी, कुऱ्हा, बोर्डा,मार्डा, वांडली,शिंदवाडी,कौंडण्यपुर, आलवाडा, मिर्चापुर,आखतवाडा, पालवडी अमदाबाद,वाठोडा, कवाडगव्हण,शेंदुर्जना माहोरे य गावातील समाज मंदिर,रस्ते,नाली बांधकाम,सौंदर्यीकरण, आदी विकासकामांचे भूमिपूजन गावागावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर नागरिक बंधू भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले*
*अमरावती लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी मी कटिबध्द असून कुठल्याही गावात विकासासाठी निधिची कमतरता भासू देणार नाही*
Navaneet Kaur Instagram – चिखलदरा स्कायवॉक ला परवानगी मुंबई ते दिल्ली पर्यंत  पाठपुरावा करून परवानगी मिळवली या.अंदाजे ३५कोटी कामाची पाहणी  करुण अधिकाऱ्याना लवकर काम करणाचे  दिले निर्देश.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur