Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers June 2023 Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्र रोडवेज द्वारा चलाई जानेवाली बसेस की खस्ता हालत ,यात्रियो की परेशानिया समझने हेतू किया एस टी बस मे सफर अमरावती जिल्हे के लिये 30 नई राज्य परिवहन बसो की मांग,अमरावती जिल्हे के आदिवासी क्षेत्र धारणी,चिखलदरा, चुर्णी के नागरीको को उच्चतम सुविधा वाली यातायात हेतू उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एवं परिवहन आयुक्त से की अपील

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्र रोडवेज द्वारा चलाई जानेवाली बसेस की खस्ता हालत ,यात्रियो की परेशानिया समझने हेतू किया एस टी बस मे सफर अमरावती जिल्हे के लिये 30 नई राज्य परिवहन बसो की मांग,अमरावती जिल्हे के आदिवासी क्षेत्र धारणी,चिखलदरा, चुर्णी के नागरीको को उच्चतम सुविधा वाली यातायात हेतू उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एवं परिवहन आयुक्त से की अपील

Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्र रोडवेज द्वारा चलाई जानेवाली बसेस की खस्ता हालत ,यात्रियो की परेशानिया समझने हेतू किया एस टी बस मे सफर अमरावती जिल्हे के लिये 30 नई राज्य परिवहन बसो की मांग,अमरावती जिल्हे के आदिवासी क्षेत्र धारणी,चिखलदरा, चुर्णी के नागरीको को उच्चतम सुविधा वाली यातायात हेतू उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एवं परिवहन आयुक्त से की अपील

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्र रोडवेज द्वारा चलाई जानेवाली बसेस की खस्ता हालत ,यात्रियो की परेशानिया समझने हेतू किया एस टी बस मे सफर
अमरावती जिल्हे के लिये 30 नई राज्य परिवहन बसो की मांग,अमरावती जिल्हे के आदिवासी क्षेत्र धारणी,चिखलदरा, चुर्णी के नागरीको को उच्चतम सुविधा वाली यातायात हेतू उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एवं परिवहन आयुक्त से की अपील | Posted on 13/Jun/2023 17:44:34

Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्ह्यासाठी केली 30 नवीन एस टी बसेस ची मागणी,मेळघाटातील धारणी,चिखलदरा, चुरणी आदी भागातील दुर्गम गावांमधे जाणाऱ्या भंगार बसेस बदलविण्याची मागणी,स्वतः एस टी ने प्रवास करून जाणून घेतल्या प्रवश्यांच्या वेदना,तात्काळ उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व परिवहन आयुक्त यांच्यासोबत सम्पर्क साधून दिली एस टी च्या दुरावस्थेची माहिती
मेळघाटात झालेल्या गंभीर बस अपघातानंतर बस स्थानक,उपलब्ध एस टी बसेस ची केली पाहणी,स्वतः बस मध्ये बसून केला प्रवास व प्रवाश्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या, अमरावती शहर मुख्य बसस्थानक येथे प्रत्यक्ष भेट देवून तेथील दुरवस्था बघितली,बस स्थानकात डबके साचलेली,शौचालयाची अत्यंत घाणेरडी अवस्था,पिण्याचे पाणी सुद्धा स्वच्छ नाही,सगळा भोंगळ कारभार पाहून एस टी महामंडळाच्या आगार प्रमुख व इतर जबाबदार अधिकाऱ्यांना खडसावले,तात्काळ सुंदर बस स्थानक_स्वच्छ बस स्थानक अभियान राबवून प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देण्याचे निर्देश
वलगाव एस टी डेपोची सुद्धा केली पाहणी
मोठ्या शहरातील भंगार बसेस या अमरावती जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीसाठी पाठविल्या जातात,या बसेस मधातच बंद पडतात,खिडक्या तुटल्या असतात, छत गळते अश्या बसेस मधून प्रवाश्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो,मोठा गंभीर अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असून राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे या गंभीर बाबीत जातीने लक्ष घालून अमरावती जिल्ह्यासाठी नव्या चांगल्या बसेस उपलब्ध करून देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.जनतेच्या वेदना जाणून घेण्यासाठी स्वतः एस टी बस ने प्रवास
Navaneet Kaur Instagram – जल है तो कल है,जल ही जीवन है चा नारा देत शासकीय अधिकारी,युवा स्वाभिमानी शिलेदार व शेकडो नागरिकांसमवेत अमरावतीच्या अतिप्राचीन व ब्रिटीशकालीन वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी पहाटे 6 वाजतापासून श्रमदान
विशेष प्रयत्नाने अमरावतीतील अतिप्राचीन जलस्त्रोत असणाऱ्या वडाली तलावाचे गाळ काढणे,खोलीकरण व सौंदर्यीकरण साठी अमृत_2 योजनेअंतर्गत 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वडाळी तलाव विदर्भातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ बनविण्याचा निर्धार

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur