Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers June 2023 Navaneet Kaur Instagram - वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवरून विशेष दोन रेल्वे जाणार 25 जून आणि 28 जूनला जाणार अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला विशेष रेल्वे आधी ही नया अमरावती वरून जाणार होती पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही रेल्वे आता अमरावती वरून सुटेल विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता काल नागपूर आणि नया अमरावती वरून रेल्वेसुविधा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिली. पण ही रेल्वे नया अमरावती वरून निघाली तर वारकऱ्यांना त्रास होईल आणि ही बाब रेल्वेमंत्री यांना केली होती आणि ती माझी आणि भक्तांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते..

Navaneet Kaur Instagram – वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवरून विशेष दोन रेल्वे जाणार 25 जून आणि 28 जूनला जाणार अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला विशेष रेल्वे आधी ही नया अमरावती वरून जाणार होती पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही रेल्वे आता अमरावती वरून सुटेल विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता काल नागपूर आणि नया अमरावती वरून रेल्वेसुविधा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिली. पण ही रेल्वे नया अमरावती वरून निघाली तर वारकऱ्यांना त्रास होईल आणि ही बाब रेल्वेमंत्री यांना केली होती आणि ती माझी आणि भक्तांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते..

Navaneet Kaur Instagram - वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवरून विशेष दोन रेल्वे जाणार 25 जून आणि 28 जूनला जाणार अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला विशेष रेल्वे आधी ही नया अमरावती वरून जाणार होती पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही रेल्वे आता अमरावती वरून सुटेल विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता काल नागपूर आणि नया अमरावती वरून रेल्वेसुविधा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिली. पण ही रेल्वे नया अमरावती वरून निघाली तर वारकऱ्यांना त्रास होईल आणि ही बाब रेल्वेमंत्री यांना केली होती आणि ती माझी आणि भक्तांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते..

Navaneet Kaur Instagram – वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवरून विशेष दोन रेल्वे जाणार

25 जून आणि 28 जूनला जाणार अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला विशेष रेल्वे

आधी ही नया अमरावती वरून जाणार होती पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही रेल्वे आता अमरावती वरून सुटेल

विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता काल नागपूर आणि नया अमरावती वरून रेल्वेसुविधा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिली. पण ही रेल्वे नया अमरावती वरून निघाली तर वारकऱ्यांना त्रास होईल आणि ही बाब रेल्वेमंत्री यांना केली होती आणि ती माझी आणि भक्तांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते.. | Posted on 17/Jun/2023 20:15:58

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – *मी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या तिवसा तालुक्यातील विविध गावातील 5करोड 40 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती*
*तिवसा तालुक्यातील दिवानखेड,भिवापूर,मार्डी, कुऱ्हा, बोर्डा,मार्डा, वांडली,शिंदवाडी,कौंडण्यपुर, आलवाडा, मिर्चापुर,आखतवाडा, पालवडी अमदाबाद,वाठोडा, कवाडगव्हण,शेंदुर्जना माहोरे य गावातील समाज मंदिर,रस्ते,नाली बांधकाम,सौंदर्यीकरण, आदी विकासकामांचे भूमिपूजन गावागावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर नागरिक बंधू भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले*
*अमरावती लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी मी कटिबध्द असून कुठल्याही गावात विकासासाठी निधिची कमतरता भासू देणार नाही*

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur