Home Actress Purneima Day HD Photos and Wallpapers June 2023 Purneima Day Instagram - Holi 2023 🎨✨️ . #holi2023 #photooftheday Mumbai - मुंबई

Purneima Day Instagram – Holi 2023 🎨✨️ . #holi2023 #photooftheday Mumbai – मुंबई

Purneima Day Instagram - Holi 2023 🎨✨️ . #holi2023 #photooftheday Mumbai - मुंबई

Purneima Day Instagram – Holi 2023 🎨✨️
.
#holi2023 #photooftheday Mumbai – मुंबई | Posted on 07/Mar/2023 21:47:07

Purneima Day Instagram – अभिनयाची पूर्णिमा!
पूर्णिमाला शाळेत असल्यापासूनच गायन, नृत्य आणि अभिनयाची आवड होती. अगदी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा आणि बक्षिस जिंकायचंच हा तिचा नेम असे. ती डॉक्टर असून, क्लिनिकल डाएटिशियनही आहे. मात्र अभिनयाच्या आवडीमुळे तिने या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. झी युवा वाहिनीवरील गर्ल्स हॉस्टेल ही तिची पहिली मराठी मालिका होती. आपलं आरोग्य, फिटनेस, व्यायाम याबाबत ती विशेष जागरुक असते. झी मराठीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ’तुला पाहते रे’ या मालिकेत तिने ’सोनिया’ ही एक महत्त्वाची भूमिका केली आणि ती घराघरात जाऊन पोचली. टाटा बोल्ट, आरबीआय, लोकसत्ता अश्यांच्या जाहिराती, हिंदी-मराठी चित्रपट, सिंगिंग स्टार हा कार्यक्रम, रात्रीस खेळ चाले ही लोकप्रिय मालिका असा तिच्या करीयरचा आलेख दिवसेंदिवस उंचावतो आहे. लवकरच प्लॅनेट मराठीवर तिची कंपास नावाची वेबसिरीज येते आहे ज्यात ती अनेक मोठ्या कलाकारांसह काम करणार आहे. स्वतःच्या मेहनतीवर, कला क्षेत्रात यायचा धाडसी निर्णय यशस्वी करुन दाखवत पूर्णिमाने इतर अनेकजणींना स्वप्न पाहायची उमेद दिली आहे. पूर्णिमा, तुला खूप खूप शुभेच्छा!

#WomensDay2023 #womensday #WomensDaystatus #women #womenswear #womenssupportingwomen #Womens #womensfashion #womenshealth #womensrights #womensmarch #womenhistorymonth #womenfitness #womenstyle #womensclothing #womenempowerment #womenpower #womeninbusiness #womenleaders #internationalwomensday #womensshoes #womenday #womenquotes #internationalwomensday2023 #trending #mother #sister #mahiladin #assalmarathi
Purneima Day Instagram – राहीला एकदम स्वप्नवत फोटो हवे आहेत! पण शाहरुखच्या पोझ देताना तिचा नकुल कंफर्टेबल असेल का? या प्रीवेडिंगला प्रेम खुलेल की सगळंच फिस्कटेल?

प्रीवेडिंगची ही गोष्ट आता पाहिली आहे १ लाख+ लोकांनी! तुम्ही आहात का लाखात एक? नसाल तर लगेच पाहा!

.
.
#SakshamKulkarni #VivekSangle #PurniemaDey #PreWedding #Shortfilm, #Shortfilms, #shortfilmmaking, #Marathi, #Marathimulgi, #Marathifun, #Marathitroll, #Marathi_ig, #Instamarathi, #mimarathi, #Marathi_status,  #Marathicelebrity, #Marathibride, #Marathicomedy, #Marathigirl, #marathimotivational, #marathifunny, #marathistatus, #marathilove, #marathipost, #marathimulga, #marathitradition, #marathiculture, #marathiactress, #Marathijokes, #marathiwedding

Check out the latest gallery of Purneima Day