Sonalee Kulkarni Instagram – ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
या निमित्ताने प्रस्तुत करत आहोत –
‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटातील कलाकार – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत @meeswapnil 🚩
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
@sumeetpusavale_official 🚩
आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत
@aashaykulkarni 🚩
सादर आहे, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या पहिल्या गाण्याच्या सादरीकरणाची खास झलक ‘मराठा तितुका मेळवावा’..
नुकतंच कलाकारांनी या गाण्याचे सादरीकरण फिल्मफेअरच्या मंचावर केले.
@akshaybardapurkar @metalpowdergirl
@jrahul11 @avadhoot_gupte @jaanveeprabhuarora @subhash_nakashe0707
#PlanetMarathi #Filmfare #chatrapatitararani #Tararani #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #shivrajyabhishek #Raigad #sonaleekulkarni | Posted on 06/Jun/2023 12:18:40