Sonalee Kulkarni Instagram – ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
या निमित्ताने प्रस्तुत करत आहोत –
प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटातील कलाकार – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत @meeswapnil 🚩
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
@sumeetpusavale_official 🚩
आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत
@aashaykulkarni 🚩
@akshaybardapurkar @metalpowdergirl
#PlanetMarathi #Filmfare #chatrapatitararani #Tararani #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #shivrajyabhishek #Raigad | Posted on 06/Jun/2023 09:18:35