Vaidehi Parashurami Instagram – ‘आजही लेक इथली सांगे अद्भुत शौर्याचं नातं,
इथे जाहली माता जिजाऊ अन् मनकर्णिकेच्या तलवारीचं इथे तळपलं पातं’…
राजमाता जिजाऊ आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वैदेहीने सादर केली कविता….
‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २’
शनि-रवि रा. ९:०० वा. Star प्रवाह वर…
#MiHonarSuperstar #ChhoteUstad2 #StarPravah
@sachin.pilgaonkar @adarshshinde @vaishalisamant @thessarapalekar @parashuramivaidehi | Posted on 17/Jun/2023 11:31:41