Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers July 2023 Hemangi Kavi Instagram - Monsoon done ✔️ 📍: Tigers View Point, Lonavala, Maharashtra. #tigersviewpoint #lonavala #maharashtra #monsoon #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #पावसाळा #पाऊस Vc: आमचा माणूस 🥰

Hemangi Kavi Instagram – Monsoon done ✔️ 📍: Tigers View Point, Lonavala, Maharashtra. #tigersviewpoint #lonavala #maharashtra #monsoon #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #पावसाळा #पाऊस Vc: आमचा माणूस 🥰

Hemangi Kavi Instagram - Monsoon done ✔️ 📍: Tigers View Point, Lonavala, Maharashtra. #tigersviewpoint #lonavala #maharashtra #monsoon #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #पावसाळा #पाऊस Vc: आमचा माणूस 🥰

Hemangi Kavi Instagram – Monsoon done ✔️

📍: Tigers View Point, Lonavala, Maharashtra.

#tigersviewpoint #lonavala #maharashtra #monsoon
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #trending #पावसाळा #पाऊस

Vc: आमचा माणूस 🥰 | Posted on 30/Jun/2023 09:51:43

Hemangi Kavi Instagram – ती Pool राणी – Part 2 
सगळ्याचा Sequel (Part) येऊ शकतो मग photos चा का नाही?
तुला Sequel चांगलाच धडा!!! 😝😝

📍आपल्या महाराष्ट्रातलं, आपलं कर्जत! 
🤳🏽तोच तो, आमचा माणूस 🤭

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #monsoon #trending #maharashtra #weekend #saturday
Hemangi Kavi Instagram – ॥ श्री हरी विठ्ठल ॥

तो तुम्हांला कसा, कुठे, कुठल्या स्वरूपात भेटेल सांगता येत नाही. 
मला अलिकडेच भेटला! 
‘जन्मवारी’ नाटकात. प्रत्येक प्रयोगात त्याचा नामघोष सुरू झाला की अंगावर काटा येतो! कसं काय? माहित नाही. डोळ्यांमधून आपोआप धारा वाहू लागतात! कसं काय? माहित नाही. आत कुठेतरी शांत शांत वाटू लागतं! कसं काय? माहित नाही. काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरी आपलं मन आपल्याला भेडसावत नाही कारण त्या उत्तरांपेक्षा काहीतरी भारी आपल्याला मिळालेलं असतं! 
प्रत्येक नाटक, सिनेमा, त्यातली पात्रं तुम्हांला काही ना काही देऊन जातात. या नाटकामुळे माझ्यात असलेली आंतरिक शांतता अजून गडद झाली! 
आता मन वरवर कितीही ढवळून निघालं तरी तळाशी निश्चल, निर्विकार असल्याचं जाणवतं! 
माझा कर्म कांडांवर विश्वास नसला तरी माझ्या आत मला हे जे काही भारी भारी जाणवतं त्यावर विश्वास आहे. त्याला काय म्हणतात मला माहित नाही! जेव्हा कळेल तेव्हा बघू! काही घाई नाही. 
तोपर्यंत पावसाच्या सरींप्रमाणे त्याच्या नामघोषासमवेत या अद्भूत जाणिवेत न्हाऊन घेतेय! 
नाटकातल्या ‘मंजी’ या पात्रासारखंच मला छान वाटतं, मोकळं वाटतं, हलकं हलकं वाटतं! 

आषाढी एकादशीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा! 

जन्मवारीचे पुढील प्रयोग –

शनि. १ जुलै रा. ८.३० वा. आचार्य अत्रे नाट्यगृह,  कल्याण
रवी. २ जुलै सा. ५.३० वा. रामकृष्ण मोरे, पिंपरी चिंचवड
मंगळ. ४ जुलै दु. ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
रवी. ९ जुलै रा. ८.३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
सोम. १० जुलै दु. ४ वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #HemangiKavi #thatduskywoman #जन्मवारी #रंगभूमी #आषाढीएकादशी

Check out the latest gallery of Hemangi Kavi