Prajakta Mali Instagram – सख्या रे… सख्या रे…
घायाळ मी हरिणी…
.
काजळ काळी गर्द रात अन
कंप कंप अंगात
सळ सळनाऱ्या पानांना ही
रात किड्यांची साथ
कुठ लपू मीकशी लपू मी
गेले भांबावूनी भांबावूनी
.
सख्या रे…सख्या रे…
#प्राजक्तराज #तुळजा #सोनं #मोरठूशी #शिंदेशाहीतोडे #सोनेरीमणीनथ #कुडी @♥️
.
@prajaktarajsaaj
wwwprajaktaraj.in
#prajakttamali @♥️ | Posted on 28/Jul/2023 11:20:39