Prajakta Mali Instagram – आयूष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल😌.
.
Passionately dispassionate..
(कधीही आश्रमवासी होऊ शकते..😅)
.
#गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती
.
advance course..
detox mode on..
Phone will be off.
#मौनव्रत
#nature #must for #everyone #artofliving #त्रिवेणीआश्रम #prajakttamali
@srisriravishankar
@🙏 | Posted on 20/Jul/2023 19:28:45