Sonalee Kulkarni Instagram – या गाण्याच्या, अल्बमच्या गेली अनेक वर्ष प्रेमात आहोत… 🎶
त्याचा गारवा आजही, तसाच जाणवतो, ताज़ा ताज़ा… 🍃
थंडगार, आजही मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात… ❤️
या गाण्यांवर नाचत, गात, आज अनेक पावसाळे अनुभवलो, जगलो …☔️
आज “गारवा” ला २५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आमच्याकडून हे एक छोटंसं #tribute to #gaarva #garva 😇
@miilindingale @kishorsawmitrasawmitra
आणि संपूर्ण team 🙏🏻
P.S. after #londonbridge #towerbridgelondon on public demand direct #worlibandrasealink च्या background ला..
#maharahstra #mumbai #sealink #bandra #worli #dadar #sonaleekulkarni #bffs
CHOREOGRAPHY BY #phulawakhamkar
VIDEO SHOT BY @vishal_mady
ASSISTED BY @shraddhu_g दादर | Posted on 19/Jul/2023 12:11:52