Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 02/Aug/2023 13:05:24

Navaneet Kaur Instagram – आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य,शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनीना शालेय शिक्षणासोबत देशाची संसदीय प्रणाली कळावी या उद्देशाने डीपीएस शाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे नेवून देशाचे राज्यसभा सभागृह दाखवून उपराष्ट्रपती श्री जगदिप धनखड यांची प्रत्यक्ष भेट करवून दिली,शहरी,ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून,त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व  शैक्षणिक प्रगती सोबत त्यांना राजकीय व सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी.
राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह, या वरिष्ठ सभागृहात सर्व क्षेत्रातील तज्ञ मान्यवर मंडळी बसतात,देशहिताचे व प्रगतीचे आणि नागरिकांच्या हिताचे कायदे या ठिकाणी बनतात या सर्व बाबी कश्या पद्धतीने होतात,संसदेचे कामकाज कसे चालते,राष्ट्रपती,पंतप्रधान, संसद सदस्य यांचे अधिकार व त्यांचे कार्य याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांना आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यात इतकी मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली व जी गोष्ट स्वप्नात होती ती प्रत्यक्षात साकार झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, उपराष्ट्रपती श्री जगदिप धनखड यांच्या दालनात या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट झाली,जवळपास एक तास चर्चा झाली,उपराष्ट्रपतीनी विद्यार्थ्यासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले,विद्यार्थ्यांना अल्पोपहार व चहापाणी देण्यात आले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur