Navaneet Kaur Instagram – टाळमृदुंग वाजवीत जय हरी विठ्ठल च्या जयघोषात हजारो वारकरी विशेष रेल्वे ने पंढरपूर रवाना,वारकऱ्या समवेत टाळ वाजवून केले भजन व दिल्या मंगलमय शुभेच्छा
प्रभू विठ्ठलाच्या दर्शनाची आस_सुखाचा होवो आपला प्रवास,आषाढी एकादशी निम्मित पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दुसरी विशेष रेल्वे झेंडी दाखवून रवाना,स्थानिक अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर भरला वारकऱ्यांचा मेळा,जय हरी विठ्ठल,पांडुरंग हरी च्या गजरात हजारो भाविक आषाढी एकादशी साठी पंढरपूर आनंदाने रवाना
रेल्वे स्थानकावर युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने वारकरी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, केळी व पाणी बॉटल वाटप | Posted on 28/Jun/2023 16:32:47
Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers August 2023 Navaneet Kaur Instagram - टाळमृदुंग वाजवीत जय हरी विठ्ठल च्या जयघोषात हजारो वारकरी विशेष रेल्वे ने पंढरपूर रवाना,वारकऱ्या समवेत टाळ वाजवून केले भजन व दिल्या मंगलमय शुभेच्छा
प्रभू विठ्ठलाच्या दर्शनाची आस_सुखाचा होवो आपला प्रवास,आषाढी एकादशी निम्मित पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दुसरी विशेष रेल्वे झेंडी दाखवून रवाना,स्थानिक अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर भरला वारकऱ्यांचा मेळा,जय हरी विठ्ठल,पांडुरंग हरी च्या गजरात हजारो भाविक आषाढी एकादशी साठी पंढरपूर आनंदाने रवाना
रेल्वे स्थानकावर युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने वारकरी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, केळी व पाणी बॉटल वाटप