Priya Bapat Instagram – १२ ऑगस्टला रात्री ९:३० वाजता पुण्यात बालगंधर्वच्या प्रयोगासाठी नाट्यगृहावर तिकीट विक्री सुरु झाली.. तिथल्या रसिक प्रेक्षकांशी संवाद साधला! त्याचीच ही झलक!
१३ ऑगस्ट – रामकृष्ण मोरे ऑडिटोरिअम, चिंचवड
१४ ऑगस्ट – यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड
अजूनही तिकीट बुक केले नसेल तर आत्ताच तिकीट बुक करा. लिंक इन बायो!
#jartarchigoshta #jtg #priyaumesh #marathiplay #drama #pune #punenatak #balgandharva #yashvantraochavannatyagruh #pune #kothrud #chinchwad #bookmyshow | Posted on 08/Aug/2023 17:22:24