Priya Marathe Instagram – ‘मोनिका’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘प्रिया मराठे’ घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप…आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं…आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप miss करू….
पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत….
प्रिया @priyamarathe तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा.
#TujhechMiGeetGaatAahe #StarPravah | Posted on 03/Jul/2023 15:41:49
Home Actress Priya Marathe HD Instagram Photos and Wallpapers August 2023 Priya Marathe Instagram - ‘मोनिका’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘प्रिया मराठे’ घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप...आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं...आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप miss करू....
पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत....
प्रिया @priyamarathe तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा.
#TujhechMiGeetGaatAahe #StarPravah
Priya Marathe Instagram – ‘मोनिका’ म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘प्रिया मराठे’ घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप…आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं…आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप miss करू…. पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत…. प्रिया @priyamarathe तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा. #TujhechMiGeetGaatAahe #StarPravah
Check out the latest gallery of Priya Marathe


