Shreya Bugde Instagram – मोठी असल्याचा तोरा ती मिरवत नाही,
मला लाडावून ठेवण्याची तिची सवय सुटत नाही…
मी जगातली सगळ्यात मोठी चूक केली, तरी त्यावर ती आधी पांघरुण घालेल.
नंतर बाजूला घेऊन मला प्रेमानं जाब विचारेल..
खात्री आहे माझी, कितीही अडचणी आल्या तरी, माझी ही थोरली बहिण,
माझ्यामागे भक्कमपणे उभी असेल…
दुसऱ्या शहरात राहते ती ….चिंता नाही तरीही…
कारण, अंतर आलं तरी, तुटत नाहीत दूर गेलेली नाती…
@zeemarathiofficial
नवी मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’….
21 ऑगस्टपासून,
सोम ते शनि, 7 PM
#SaraKahiTichyasathi #ZeeMarathi #NewSerial #Promo | Posted on 17/Jul/2023 17:23:06