Sonali Kulkarni Instagram – गप्प बसणं किंवा सहन करणं हा जगण्याचा पर्याय असू शकत नाही.. आपल्याला किंवा आसपासच्या कोणालाही मदत हवी असेल तर आपणहून हात पुढे करूया.. 💕
ह्या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून – माझी निवड केल्याबद्दल सोनी पिक्चर्स नेटवर्कस् आणि रॅायल राजस्थान फाऊंडेशनचे मनापासून आभार..
♥️
Don’t let silence consume you and your prospects of a better life. If you need help or know anyone who is in need of it, encourage them to #KhulKeBolo
The initiative is jointly driven by Sony Pictures Networks India and Royal Rajasthan Foundation.
@rajasthanroyals @royalrajasthanf @sonypicturesnetworks @amitphalke @limaye.mahesh | Posted on 10/Aug/2023 12:19:24