Spruha Joshi Instagram – ऊनच फिरते आहे काळ्या ढगांमधूनी इथल्या,
आभासाच्या सरीच केवळ, तहान भागत नाही!
इथला सागर नको म्हणूनी तिथे जाउया म्हटले,
पलीकडेही तेच निळेपण पिच्छा सोडत नाही!
#spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision | Posted on 24/Jul/2023 20:37:50