Home Actress Spruha Joshi HD Photos and Wallpapers August 2023 Spruha Joshi Instagram - गाण्याची गोष्ट.. Long post alert ‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला.इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी! अक्षय ने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!! हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा ... या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय..!! होई गर्जना केसरीतुनी इंग्रज केवळ थरकापे, नभांगणाला व्यापुन उरले ‘लोकमान्य’ हे आज इथे। - स्पृहा. @zeemarathiofficial @dashami_official @malegaonkasuperman @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @arti.more18 @fidato_83 @kshitish.date__making.believe @aparna.padgaonkar @ninadvaidya @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke @parth_padmashali_official3 @joshi.sampada @vaikhari_pathak @o.m.k.a.r_kulkarni @dastangoakshay @writerbhaktiparab @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke #spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision #lokmanya #lokmanyatilak Dawn Studios

Spruha Joshi Instagram – गाण्याची गोष्ट.. Long post alert ‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला.इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी! अक्षय ने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!! हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा … या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय..!! होई गर्जना केसरीतुनी इंग्रज केवळ थरकापे, नभांगणाला व्यापुन उरले ‘लोकमान्य’ हे आज इथे। – स्पृहा. @zeemarathiofficial @dashami_official @malegaonkasuperman @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @arti.more18 @fidato_83 @kshitish.date__making.believe @aparna.padgaonkar @ninadvaidya @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke @parth_padmashali_official3 @joshi.sampada @vaikhari_pathak @o.m.k.a.r_kulkarni @dastangoakshay @writerbhaktiparab @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke #spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision #lokmanya #lokmanyatilak Dawn Studios

Spruha Joshi Instagram - गाण्याची गोष्ट.. Long post alert ‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला.इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी! अक्षय ने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!! हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा ... या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय..!! होई गर्जना केसरीतुनी इंग्रज केवळ थरकापे, नभांगणाला व्यापुन उरले ‘लोकमान्य’ हे आज इथे। - स्पृहा. @zeemarathiofficial @dashami_official @malegaonkasuperman @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @arti.more18 @fidato_83 @kshitish.date__making.believe @aparna.padgaonkar @ninadvaidya @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke @parth_padmashali_official3 @joshi.sampada @vaikhari_pathak @o.m.k.a.r_kulkarni @dastangoakshay @writerbhaktiparab @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke #spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision #lokmanya #lokmanyatilak Dawn Studios

Spruha Joshi Instagram – गाण्याची गोष्ट.. Long post alert

‘लोकमान्य’ मालिकेसाठी एक गाणं करावं असं आमचा निर्माता अक्षय पाटील याला वाटत होतं. ‘हे गाणं तू लिहिशील का’ असं विचारल्यावर मी अर्थातच आनंदाने तयार झाले. कविता लिहून झालीही. पण गाणं होण्याआधीच, मालिका बंद होत असल्याची बातमी कानावर झाली. तो विषय तिथेच संपला. पण या इतक्या सुंदर, मनाच्या जवळच्या मालिकेची सांगता होताना काहीतरी राहून जातेय असे सारखं वाटत होतं. मी माझा संगीतकार मित्र शुभंकर शेंबेकर ला फोन केला. नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी
तो उभा राहिला आणि अक्षरश: दोन दिवसात अप्रतिम चाल त्याने बांधली. क्षितिशच्या एका कॉलवर जयदीप वैद्य हा आमचा मित्र ते गाणं गायला तयार झाला.इतकंच नाही, तर या गाण्यातला तबलासुद्धा जयने वाजवलाय, स्वतःचं रेकॉर्डिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन! शुभंकर आणि जय यांनी या सगळ्यासाठी एकाही पैशाचा मोबदला घेतला नाही. सगळं फक्त आमच्या प्रेमापोटी!

अक्षय ने हे गाणं मी परस्पर रेकॉर्ड करून घेतलं तरीही आमच्या शेवटच्या एपिसोडला लावायचा निर्णय घेतला. हा त्याच्या, अपर्णा ताईच्या मनाचा मोठेपणा आहे. इतकी चांगली माणसं भेटणं हे लोकमान्यांचेच आशिर्वाद!!

हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहेच. आवडलं असेल, तर अजूनही जरूर जास्तीत जास्त शेअर करा … या प्रवासाची आता खरी ‘पूर्तता’ झाली असं वाटतंय..!!

होई गर्जना केसरीतुनी
इंग्रज केवळ थरकापे,
नभांगणाला व्यापुन उरले
‘लोकमान्य’ हे आज इथे।

– स्पृहा.

@zeemarathiofficial @dashami_official @malegaonkasuperman @kalyanipathare @adwaitdadarkarofficial @arti.more18 @fidato_83
@kshitish.date__making.believe @aparna.padgaonkar @ninadvaidya @ambar_ganpule @rohanktendulkar @akash_shirke @parth_padmashali_official3 @joshi.sampada @vaikhari_pathak @o.m.k.a.r_kulkarni @dastangoakshay @writerbhaktiparab
@ambar_ganpule
@rohanktendulkar
@akash_shirke

#spruhajoshi #marathiactors #movies #theatre #actorslife #zee #zeemarathi #marathitelevision #lokmanya #lokmanyatilak Dawn Studios | Posted on 07/Aug/2023 20:58:00

Spruha Joshi Instagram – मालिकेवर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे खास गाणं.. 

संगीत : शुभंकर शेंबेकर 

गायक : जयदीप वैद्य

गीत : स्पृहा जोशी

कोरस : भाग्यश्री, आदित्य, ऋषिकेश, पुनम

बासरी : श्रीजीत गायकवाड

तबला : जयदीप वैद्य

स्टुडिओ: सुमित

विशेष आभार : क्षितिश दाते

Mixed and Mastered by Shubhankar at Arpeggios Studio

पाहा ‘लोकमान्य’
बुध – शनि, रात्री 9.30 PM.

#ZeeMarathi #Lokmanya #Lokmanyatilak #Dashami 

@zeemarathiofficial @kshitish.date__making.believe @fidato_83 @spruhavarad @arti.more18 @ambar_ganpule @shivajibadadare @malegaonkasuperman @_kiranshingade @joshi.sampada @insta.majha @_bhaktinaynak_ @parth_padmashali_official3 @o.gokhale @dastangoakshay @akash_shirke @jaydeepdvaidya @shubhankar.28

Check out the latest gallery of Spruha Joshi