Aditi Dravid Instagram – Today’s Special चा हा नवीन भाग आहे श्रावण विशेष!❤️
बाईपण भारी देवा या सिनेमातील मंगळागौर हे गाणं अभिनेत्री अदिती द्रविड हिने लिहिलं आहे तर सावनीने ते गायलं आहे. यानिमित्ताने पहा या दोघींची खास मैत्री!
📍Location Courtesy : @mihikoli_official
#TodaysSpecial #CelebrityChatShow #SavanieeRavindra #AditiDravid #SharavaSpecial #Manglagaur | Posted on 02/Sep/2023 09:41:26



