Ambika Ranjankar Instagram – तुम्हां सर्वंना आषाढी एकादशीच्या , देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी , ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे.हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.आषाढ महिन्यातील शुक्ला पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.🌸🙏 | Posted on 29/Jun/2023 11:38:40
Home Actress Ambika Ranjankar HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Ambika Ranjankar Instagram - तुम्हां सर्वंना आषाढी एकादशीच्या , देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी , ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे.हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.आषाढ महिन्यातील शुक्ला पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.🌸🙏
Ambika Ranjankar Instagram – तुम्हां सर्वंना आषाढी एकादशीच्या , देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी , ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे.हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.आषाढ महिन्यातील शुक्ला पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.🌸🙏
Check out the latest gallery of Ambika Ranjankar


