Mrunmayee Deshpande Instagram – हा सं वाद पाहा
मोठी बहीण – हा माझा चष्मा आहे ….
लहान बहीण – अगं पण …
मोठी – अगं बिगं नाही ….जे दोन असे चष्मे आणले होते त्यातलाच हा आहे
लहान – अगं मी माझा आणला आहे चष्मा …
मोठी – तुला बघते थांब …
तेवढ्यात shooting सुरू झाल्यामुळे त्यांचे भांडण त्यांना थांबवावं लागलं …आणि त्यांचं cameraman कडे लक्ष गेलं .
या बहीणींनी एकदा आमच्या मैत्रिणी असलेल्या दोन गुणी अभिनेत्री भगिनी @mrunmayeedeshpande and @gautamideshpandeofficial एकमेकींशी किती प्रेमानी बोलतात हे बघायला हवं ….त्यांच्याकडून शांतपणे बोलणं शिकायला हवं 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 | Posted on 13/Sep/2023 00:32:54



