Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Navaneet Kaur Instagram - करो योग_रहो निरोग,जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपल्या गंगा सावित्री निवासस्थानी योगासने करून निरोगी निरामय आयुष्यासाठी योग हाच प्रभावी मूलमंत्र असल्याचा संदेश दिला,भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योगदिन म्हणून साजरा केला जातो,पुरातन काळापासून ऋषी मुनींनी जोपासलेले हे शास्त्र आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती आणि निरोगी आयुष्यासाठी मोठे वरदान असून प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून किमान अर्धा तास वेळ काढून 9 योगाची 9 आसने नियमितपणे करावी असे आवाहन केले,यावेळी विलोम अनुलोम यासह सुखासन, ताडासन, अधो मुख शवासन,धनुर आसन,त्रिकोण आसन,वक्रासन,भुजंगासन आदी आसन प्रकार करून मानसिक व शारिरीक ऊर्जा प्राप्त केली

Navaneet Kaur Instagram – करो योग_रहो निरोग,जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपल्या गंगा सावित्री निवासस्थानी योगासने करून निरोगी निरामय आयुष्यासाठी योग हाच प्रभावी मूलमंत्र असल्याचा संदेश दिला,भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योगदिन म्हणून साजरा केला जातो,पुरातन काळापासून ऋषी मुनींनी जोपासलेले हे शास्त्र आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती आणि निरोगी आयुष्यासाठी मोठे वरदान असून प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून किमान अर्धा तास वेळ काढून 9 योगाची 9 आसने नियमितपणे करावी असे आवाहन केले,यावेळी विलोम अनुलोम यासह सुखासन, ताडासन, अधो मुख शवासन,धनुर आसन,त्रिकोण आसन,वक्रासन,भुजंगासन आदी आसन प्रकार करून मानसिक व शारिरीक ऊर्जा प्राप्त केली

Navaneet Kaur Instagram - करो योग_रहो निरोग,जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपल्या गंगा सावित्री निवासस्थानी योगासने करून निरोगी निरामय आयुष्यासाठी योग हाच प्रभावी मूलमंत्र असल्याचा संदेश दिला,भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योगदिन म्हणून साजरा केला जातो,पुरातन काळापासून ऋषी मुनींनी जोपासलेले हे शास्त्र आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती आणि निरोगी आयुष्यासाठी मोठे वरदान असून प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून किमान अर्धा तास वेळ काढून 9 योगाची 9 आसने नियमितपणे करावी असे आवाहन केले,यावेळी विलोम अनुलोम यासह सुखासन, ताडासन, अधो मुख शवासन,धनुर आसन,त्रिकोण आसन,वक्रासन,भुजंगासन आदी आसन प्रकार करून मानसिक व शारिरीक ऊर्जा प्राप्त केली

Navaneet Kaur Instagram – करो योग_रहो निरोग,जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपल्या गंगा सावित्री निवासस्थानी योगासने करून निरोगी निरामय आयुष्यासाठी योग हाच प्रभावी मूलमंत्र असल्याचा संदेश दिला,भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योगदिन म्हणून साजरा केला जातो,पुरातन काळापासून ऋषी मुनींनी जोपासलेले हे शास्त्र आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती आणि निरोगी आयुष्यासाठी मोठे वरदान असून प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून किमान अर्धा तास वेळ काढून 9 योगाची 9 आसने नियमितपणे करावी असे आवाहन केले,यावेळी विलोम अनुलोम यासह सुखासन, ताडासन, अधो मुख शवासन,धनुर आसन,त्रिकोण आसन,वक्रासन,भुजंगासन आदी आसन प्रकार करून मानसिक व शारिरीक ऊर्जा प्राप्त केली | Posted on 21/Jun/2023 12:55:23

Navaneet Kaur Instagram – Dharani Dahi Handi Mahotsav🙏

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur