Reshma Shinde Instagram – शूटिंगमधून वेळ काढत जमल्या साऱ्या जणी,
धमाल, मस्ती आणि सोबतीला मंगळागौरीची गाणी!
लूक्स, BTS मधून आलाच असेल अंदाज,
काय असेल नेमका मंगळागौरीचा हा थाट!!😍
तर पहायला विसरू नका राजश्री मराठी आणि स्टार प्रवाहची पहिली मंगळागौर!!♥️
आज संध्याकाळी ४ वाजता फक्त राजश्री मराठीच्या Youtube आणि फेसबुक चॅनलवर!!
📍Location : @hoteltiptopplaza
✅ @tiptopmithaiwala.social
🛍️ Gifting Partner : @vastrakala_paithani_
#मंगळागौर | #Manglagaur
#चलाखेळूयामंगळागौर | #ChalaKheluyaMangalagaur
#RajshriMarathiExclusive #StarPravah | Posted on 22/Aug/2023 08:10:54



