Reshma Shinde Instagram – येते हा..
जाते नाही, येते म्हणावं नाही का?.. हा निरोप नाही तर पुन्हा नव्या रूपात येण्याची नांदी आहे असं म्हणेन मी..या ना त्या वेगळ्या रूपात तुम्हाला नक्की भेटायला येइन ,अशीच सकारात्मक ऊर्जा घेऊन.. कलर गया तो पैसा वापस..!
Thank you @star_pravah @rajwadesatish @monidoglover @shamasayyad माझ्यात विश्वास दाखवल्या बद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल thank u for everything…
@harshadakhanvilkar @aashu.g तुमच्याशिवाय दीपा अपूर्णच..
@atulketkar @aparna.ketkar.1 @gchandrakant @abhijit_guru thank you माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात..
लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा तीला लेकिप्रमने तसच प्रेम मया मला दिल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल thank you @shashishumeetproduction @beingnameeta2918 @swapnilkarikar …
आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार या प्रवासात हात घट्ट धरून ठेवलात.. असेच आशीर्वाद राहू दे.. येते…🥹
🙏🏻❤️🧿
Love you all..
Thank you RMV Team Grateful forever 🧿❤️♾️
@anaghaa_atul @vidishamhaskar @ghatemanasi @vaishalirahulbhosale @shalmalee_t @meghanjadhav @vishe_tanishkaashok @anushka_pimputkar_official @laladeshmukh @talwalkarpurnima @spruhadaliofficial @maitreyee_datye_official @saisha_bhoir_official @ambar_ganpule @bhagyeshpatil17_official @rangmazaveglaofficial @swapnilmurkar_official @shindesunny @sacchindeo @nehawaghhalbe | Posted on 04/Sep/2023 11:37:52



