Home Actress Ruchira Jadhav HD Photos and Wallpapers September 2023 Ruchira Jadhav Instagram - वो किस्ना है ♥️ गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 🌼🙏🏻 #Krishna #MajhaKrishna #RadhaKrishna #RuchiraKrishna ♥️ #Krishna #Janmashtami #KrishnaJanmashtami #Gokulashtami #ISKCON Team : @dance.booth @prasadchavanphotoghraphy

Ruchira Jadhav Instagram – वो किस्ना है ♥️ गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 🌼🙏🏻 #Krishna #MajhaKrishna #RadhaKrishna #RuchiraKrishna ♥️ #Krishna #Janmashtami #KrishnaJanmashtami #Gokulashtami #ISKCON Team : @dance.booth @prasadchavanphotoghraphy

Ruchira Jadhav Instagram - वो किस्ना है ♥️ गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 🌼🙏🏻 #Krishna #MajhaKrishna #RadhaKrishna #RuchiraKrishna ♥️ #Krishna #Janmashtami #KrishnaJanmashtami #Gokulashtami #ISKCON Team : @dance.booth @prasadchavanphotoghraphy

Ruchira Jadhav Instagram – वो किस्ना है ♥️

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा 🌼🙏🏻

#Krishna #MajhaKrishna #RadhaKrishna
#RuchiraKrishna ♥️
#Krishna #Janmashtami #KrishnaJanmashtami #Gokulashtami #ISKCON

Team : @dance.booth @prasadchavanphotoghraphy | Posted on 07/Sep/2023 11:19:31

Ruchira Jadhav Instagram – 🌼दहीहंडी उत्सव २०२३🌼

मा. आमदार राम कदम यांची भारतातील भव्य दहीहंडी..
मला आमंत्रित केल्याबद्दल खूप आभार ✨

मुसळधार पाऊस आणि गोविंदांचा जल्लोष.. मलाही राहवलं नाही.. मग काय..भर पावसात मी ही ताल धरला. ☺️💃🏻
आपण आपले सण साजरे केलेच पाहिजेत.

Wearing this beautiful saree by : @mysilklove 💗

#gokulashtami #dahihandi #festival #RuchiraJadhav
Ruchira Jadhav Instagram – 🌼गोकुळाष्टमी २०२३🌼

आठवा अवतार असलेल्या त्याला आज त्याच्याच आठ प्रतिकृतींची पूजा करून वंदन केलं.

आठवी प्रतिकृती १२ वाजता साकारली. (त्याचं quick sketch काढून)
मी माझ्या interview मध्ये म्हटल्याप्रमाणे… 
माझी माझी एक परंपरा आहे.
दर गोकुळाष्टमी ला मला अवगत असलेल्या कलांमधून मी त्याला वंदन करते. 
“तो” जो स्वतः चौसष्ठ कलांचा अधिपती आहे.
“तो” जो सर्वार्थाने माझा आहे. #majhakanha 
माझा सखा….प्राणसखा ♥️

#RuchiraKrishna ♥️
#Krishna #Janmashtami #KrishnaJanmashtami #Gokulashtami

Check out the latest gallery of Ruchira Jadhav