Home Actress Rupali Bhosale HD Instagram Photos and Wallpapers September 2023 Rupali Bhosale Instagram - संजनाने अशी केली तिच्या परफॉर्मन्सची तयारी... पहा #StarPravahGaneshotsav2023 on 24th September, 7 PM Star प्रवाहवर.... ‘Star प्रवाह गणेशोत्सव २०२३’ ।। आरती घराघरातली ।। #AartiGharagharatali #Ganeshotsav2023 #StarPravah

Rupali Bhosale Instagram – संजनाने अशी केली तिच्या परफॉर्मन्सची तयारी… पहा #StarPravahGaneshotsav2023 on 24th September, 7 PM Star प्रवाहवर…. ‘Star प्रवाह गणेशोत्सव २०२३’ ।। आरती घराघरातली ।। #AartiGharagharatali #Ganeshotsav2023 #StarPravah

Rupali Bhosale Instagram - संजनाने अशी केली तिच्या परफॉर्मन्सची तयारी... पहा #StarPravahGaneshotsav2023 on 24th September, 7 PM Star प्रवाहवर.... ‘Star प्रवाह गणेशोत्सव २०२३’ ।। आरती घराघरातली ।। #AartiGharagharatali #Ganeshotsav2023 #StarPravah

Rupali Bhosale Instagram – संजनाने अशी केली तिच्या परफॉर्मन्सची तयारी…

पहा #StarPravahGaneshotsav2023 on 24th September, 7 PM Star प्रवाहवर….
‘Star प्रवाह गणेशोत्सव २०२३’
।। आरती घराघरातली ।।
#AartiGharagharatali #Ganeshotsav2023 #StarPravah | Posted on 14/Sep/2023 15:30:59

Rupali Bhosale Instagram – कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.

माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी झाला. आई मला बोलली बाकी उपास केले नहीं तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे पण मी जमेल तसे बाक़ीचे उपास तर करतेच पण हे गुरुवार सुधा करते. जन्म झाला तेव्हा आई बाबा ना लक्ष्मी आली घरात अस वटल असेल का हा प्रश्न मला क़ायम पढ़ायचा.. पण वाटल असेल कारण आई बाबा नी क़ायम लक्ष्मी सारखच वागवल आणि आई चा आशीर्वाद सुधा क़ायम पाठिशी आहे आणि असेल.. स्टार प्रवाहच्या एका कारेक्रमासाठी कोल्हापुर ला गेले होते पण महालक्ष्मी च दर्शन घेता आल नाही मनाला खुप त्रास झाला आज सुधा होतो पण शेवटी ती आई च ना तिला मझ्या मनातली भावना समजली आणि जणू  तीच भेटायला आली. हया वर्षीच्या स्टार प्रवाह गणेश उत्सव च्या तालीम करायला गेले आणि मला सांगितले की मी कोल्हापुर ची महालक्ष्मी आहे आणि मी लगेच माझ्या आईला आणि मम्माला कॉल केला आणि सांगीतल…  हा योगायोग आहे की काय पण हे सगळं त्या आईने च केल अस मला वाटत.. इच्छा शक्ति आणि मनापासून मारलेली हाक देवा पर्यंत पोहचते हे खरच आहे. स्टार प्रवाहचे खरच आभार

खुप भरभरून लिहिल आहे गोड मानून घ्या  व्यक्त झाले आणि पहिल्यानदा इतके लिहिल. आभार वैभव घुगे आणि त्याच्या टीमचे

@vabs_blockbusterentertainer @sushiel_23 @anil_shinde_5678 @pranita_pari92 @komalsurve23 

 पहा #StarPravahGaneshotsav2023 on 24th September, 7 PM Star प्रवाहवर….

‘Star प्रवाह गणेशोत्सव २०२३’
चला गाऊया, चला पाहूया… 
।। आरती घराघरातली ।।

#AartiGharagharatali #Ganeshotsav2023 #StarPravah #RupaliBhosle
Rupali Bhosale Instagram – WE ARE NOT A TEAM BECAUSE WE WORK TOGETHER.
WE ARE
A TEAM BECAUSE WE RESPECT, TRUST & CARE FOR EACH OTHER. 

~ RuMi ~ 

Special thanks to @suchitrasawant16 for her efforts and for this beautiful outfit and jewellery 

Dance choreographed by @santosh_bhangre_official @janaki2702 
Outfit & jewellery by @suchitrasawant16 
Makeup @mhatresameer60 
Hair by @ruksar__99 
Managed by @its_ashwini_shendge @creativesparkcelebrity 

Thank you TEAM for your hard work and dedication ❤️
.
.
.
.
.
#LifeIsBeautiful #Rumi #FeelLife #InstaGood #PositiveVibes #InstaPic #Thursday #ThursdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿

Check out the latest gallery of Rupali Bhosale