Suruchi Adarkar Instagram – Promotion readyyy✨🫶🏼❣️
मी होणार सुपरस्टार, छोटे उस्ताद २
मध्ये ‘बाईपण भारी देवा’ च्या कलाकारांची धमाल !
पाहायला विसरू नका आषाढी एकादशी विशेष भाग
शनी-रविवारी, रात्रौ ९ वाजता फक्त स्टार प्रवाह वर.
‘बाईपण भारी देवा’ ३० जूनपासून चित्रपटगृहात !
#बाईपणभारीदेवा #BaipanBhariDeva #BBD30June
A film by #KedarShinde
#JioStudios presents in association with Emveebee Media | Posted on 24/Jun/2023 20:16:21