Amruta Subhash Instagram – @ashishbende so so proud of you for your film #atmapamphlet ! Loved loved loved this film! Do watch it in theatres near you! Ashish.. can’t put in words how happy am I for you. I can never forget what you have done for Sandesh and for our film #masala . You were not only associate for many such films but much much more than that. Can never forget the emotional support you have been for the entire team. And now finally here you are with your own film and what a film! Bravo ❤️ Take a bow team #atmapamphlet
आशिष बेंडे या अप्रतिम दिग्दर्शकांचा #आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट थिएटरला जाऊन आवर्जून पहा ! आमचा मसाला हा चित्रपट बनत असताना आशिष माणूस म्हणून किती सच्चा आहे हे मी जवळून अनुभवलं. त्त्या चित्रपटाच्या दरम्यान तो ज्या पद्धतीनं आमच्या बाजूनं उभा होता हे मी कधीच विसरणार नाही. अशा अनेक चित्रपटांच्या बाजूनं तो उभा असताना बघत असताना सतत वाटत होतं त्याचा स्वतःचा चित्रपट यायला हवा. तो आला आणि अपेक्षेप्रमाणं मला मनापासून आवडला. हा चित्रपट जे म्हणू पहातो आहे ते ऐकण्याची आपल्या सर्वांनाच आत्ता नितांत गरज आहे. म्हणूनच आवर्जून हा पहायलाच हवा! संपूर्ण टीमचं अभिनंदन❤️ | Posted on 08/Oct/2023 21:12:20
Home Actress Amruta Subhash HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Amruta Subhash Instagram - @ashishbende so so proud of you for your film #atmapamphlet ! Loved loved loved this film! Do watch it in theatres near you! Ashish.. can’t put in words how happy am I for you. I can never forget what you have done for Sandesh and for our film #masala . You were not only associate for many such films but much much more than that. Can never forget the emotional support you have been for the entire team. And now finally here you are with your own film and what a film! Bravo ❤️ Take a bow team #atmapamphlet
आशिष बेंडे या अप्रतिम दिग्दर्शकांचा #आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट थिएटरला जाऊन आवर्जून पहा ! आमचा मसाला हा चित्रपट बनत असताना आशिष माणूस म्हणून किती सच्चा आहे हे मी जवळून अनुभवलं. त्त्या चित्रपटाच्या दरम्यान तो ज्या पद्धतीनं आमच्या बाजूनं उभा होता हे मी कधीच विसरणार नाही. अशा अनेक चित्रपटांच्या बाजूनं तो उभा असताना बघत असताना सतत वाटत होतं त्याचा स्वतःचा चित्रपट यायला हवा. तो आला आणि अपेक्षेप्रमाणं मला मनापासून आवडला. हा चित्रपट जे म्हणू पहातो आहे ते ऐकण्याची आपल्या सर्वांनाच आत्ता नितांत गरज आहे. म्हणूनच आवर्जून हा पहायलाच हवा! संपूर्ण टीमचं अभिनंदन❤️
Amruta Subhash Instagram – @ashishbende so so proud of you for your film #atmapamphlet ! Loved loved loved this film! Do watch it in theatres near you! Ashish.. can’t put in words how happy am I for you. I can never forget what you have done for Sandesh and for our film #masala . You were not only associate for many such films but much much more than that. Can never forget the emotional support you have been for the entire team. And now finally here you are with your own film and what a film! Bravo ❤️ Take a bow team #atmapamphlet आशिष बेंडे या अप्रतिम दिग्दर्शकांचा #आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट थिएटरला जाऊन आवर्जून पहा ! आमचा मसाला हा चित्रपट बनत असताना आशिष माणूस म्हणून किती सच्चा आहे हे मी जवळून अनुभवलं. त्त्या चित्रपटाच्या दरम्यान तो ज्या पद्धतीनं आमच्या बाजूनं उभा होता हे मी कधीच विसरणार नाही. अशा अनेक चित्रपटांच्या बाजूनं तो उभा असताना बघत असताना सतत वाटत होतं त्याचा स्वतःचा चित्रपट यायला हवा. तो आला आणि अपेक्षेप्रमाणं मला मनापासून आवडला. हा चित्रपट जे म्हणू पहातो आहे ते ऐकण्याची आपल्या सर्वांनाच आत्ता नितांत गरज आहे. म्हणूनच आवर्जून हा पहायलाच हवा! संपूर्ण टीमचं अभिनंदन❤️
Check out the latest gallery of Amruta Subhash

