Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Hemangi Kavi Instagram - क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात! Happy Birthday Shri @amitabhbachchan Sir. ❤️ Detailed post tomorrow! Stay tuned! Let me sink in this first. #newad #tvc #ad #amitabhbachchan #bigb #11thoctober #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman Film City, Goregaon

Hemangi Kavi Instagram – क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात! Happy Birthday Shri @amitabhbachchan Sir. ❤️ Detailed post tomorrow! Stay tuned! Let me sink in this first. #newad #tvc #ad #amitabhbachchan #bigb #11thoctober #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman Film City, Goregaon

Hemangi Kavi Instagram - क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात! Happy Birthday Shri @amitabhbachchan Sir. ❤️ Detailed post tomorrow! Stay tuned! Let me sink in this first. #newad #tvc #ad #amitabhbachchan #bigb #11thoctober #कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman Film City, Goregaon

Hemangi Kavi Instagram – क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए!
जिथे शब्द संपतात! Happy Birthday Shri @amitabhbachchan Sir. ❤️
Detailed post tomorrow! Stay tuned! Let me sink in this first.

#newad #tvc #ad #amitabhbachchan #bigb #11thoctober

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman Film City, Goregaon | Posted on 11/Oct/2023 10:25:42

Hemangi Kavi Instagram – जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं! 
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील! 
एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता Security reasons मुळे काही गोष्टी नाही share करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं! 
@mangeshdesaiofficial तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली! 
खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं. मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की… 
Continue in comment section.. 

#CM #महाराष्ट्र #माननीय #मुख्यमंत्री #maharashtra #Honorable #ChiefMinister #ShreeEknathjiShinde #श्रीएकनाथजीशिंदे @mieknathshinde @drshrikantshinde Varsha Bungalow, , Malabar Hill

Check out the latest gallery of Hemangi Kavi