Hemangi Kavi Instagram – लहानपणापासून वाटायचं ‘साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार!
41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती ‘आता सुधारलीये बरं’ म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय ‘मानसिकता’ गळून पाडेल याची guarantee देत नाहीत!
माझं college ऐन मुंबई तलं, Sir J. J. School of fine arts! Gateway of India च्या जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य!
बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत “ह्या , हे आपलं काम नव्हे” चे घोट प्यायचो!
या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय. तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत.
नवरा अनेक वेळा म्हणालाय, “अगं जाऊन तर बघू ताज मध्ये” आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या 250 रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि 100 वेळा चहा बनवून देईन तुला!” Typical middle class! हा confidence 2007 साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला pizza खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो! 😂
तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला!
४१ वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा ‘पेहराव’ पण मनात… middle class ‘इधर ही ठेहेर जाव’! ☺️…..
….Continued in comment section! @tajhotels @tajmahalmumbai TAJ HOTEL | Posted on 27/Aug/2022 14:00:30
Home Actress Hemangi Kavi HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Hemangi Kavi Instagram - लहानपणापासून वाटायचं 'साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार!
41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती 'आता सुधारलीये बरं' म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय 'मानसिकता' गळून पाडेल याची guarantee देत नाहीत!
माझं college ऐन मुंबई तलं, Sir J. J. School of fine arts! Gateway of India च्या जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य!
बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत "ह्या , हे आपलं काम नव्हे" चे घोट प्यायचो!
या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय. तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत.
नवरा अनेक वेळा म्हणालाय, "अगं जाऊन तर बघू ताज मध्ये" आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या 250 रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि 100 वेळा चहा बनवून देईन तुला!" Typical middle class! हा confidence 2007 साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला pizza खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो! 😂
तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला!
४१ वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा 'पेहराव' पण मनात... middle class 'इधर ही ठेहेर जाव'! ☺️…..
….Continued in comment section! @tajhotels @tajmahalmumbai TAJ HOTEL
Hemangi Kavi Instagram – लहानपणापासून वाटायचं ‘साला एकदा तरी ताज हॉटेल मध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार! 41 वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो typical मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात ac, building ला lift, 24 तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती ‘आता सुधारलीये बरं’ म्हणायला पुरेशी असली तरी middle class mentality, मध्यम वर्गीय ‘मानसिकता’ गळून पाडेल याची guarantee देत नाहीत! माझं college ऐन मुंबई तलं, Sir J. J. School of fine arts! Gateway of India च्या जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात black n white मध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य! बाहेरून building इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या cutting च्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत “ह्या , हे आपलं काम नव्हे” चे घोट प्यायचो! या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, उंची उंची हॉटेल मध्ये राहायलेय. तिथलं खाल्लय, प्यायलेय. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, high standard life ची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये खरंतर पण ताज हॉटेल मध्ये जायचा nervousness अजूनही गेला नाही! गेल्या काही वर्षात तर बाहेरदेशात गेलं की तिथल्या खाद्यपदार्थांची किंमत indian rupees मध्ये किती हे न पाहता dollars, euros खर्च केलेत. नवरा अनेक वेळा म्हणालाय, “अगं जाऊन तर बघू ताज मध्ये” आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या 250 रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि 100 वेळा चहा बनवून देईन तुला!” Typical middle class! हा confidence 2007 साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला pizza खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो! 😂 तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला! ४१ वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून complete उंची लोकांचा ‘पेहराव’ पण मनात… middle class ‘इधर ही ठेहेर जाव’! ☺️….. ….Continued in comment section! @tajhotels @tajmahalmumbai TAJ HOTEL
Check out the latest gallery of Hemangi Kavi


