Home Actress Megha Dhade HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Megha Dhade Instagram - आज लालबागच्या मातेचे मनोभावे दर्शन घेतले 🙏🌷#navratri2023 #lalbagh #laalbaghchimata @lalbaugchi_mata Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli

Megha Dhade Instagram – आज लालबागच्या मातेचे मनोभावे दर्शन घेतले 🙏🌷#navratri2023 #lalbagh #laalbaghchimata @lalbaugchi_mata Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli

Megha Dhade Instagram - आज लालबागच्या मातेचे मनोभावे दर्शन घेतले 🙏🌷#navratri2023 #lalbagh #laalbaghchimata @lalbaugchi_mata Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli

Megha Dhade Instagram – आज लालबागच्या मातेचे मनोभावे दर्शन घेतले 🙏🌷#navratri2023 #lalbagh #laalbaghchimata @lalbaugchi_mata Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli | Posted on 21/Oct/2023 20:17:23

Megha Dhade Instagram – छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठी चा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार (मंत्री सांस्कृतिक वनविभाग व मत्स्य विकास मंत्री) यांचा सत्कार समारंभ पर्णकुटी येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या वेळी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार मंडळी उपस्थित होते दिग्दर्शक श्री सुभाष घई , महेश कोठारे, सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ ,शरद केळकर , संदीप कुलकर्णी , सौरव गोखले, शिव ठाकरे ,माधव देवचके ,भारत गणेशपुरे ,नूतन जयंत , तेज सुप्रू व चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप घुगे व अनेक मान्यवरांच्या हस्ते माननीय मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला . छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात परत आणण्यासाठीचे त्यांनी  घेतलेले अथक परिश्रम व प्रयत्न यासाठी त्यांचे मनापासून आभार मानले व अभिनंदन केले . यावेळी सुधीर भाऊंनी चित्रपटसृष्टीसाठी घेतलेल्या अनेक नवीन योजनांची माहिती व नवनवीन योजना ज्या चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाच्या ठरतील अशा निर्णयांबद्दल आमच्याशी चर्चा केली . खरोखर सुधीर भाऊ महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताचावतीने व तसेच आम्हा तमाम कलाकारांच्या वतीने तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून मनापासूनधन्यवाद म्हणते 🙏.
जय शिवराय वंदे मातरम् 🚩🇮🇳

मेघा धाडे 🙏🚩

@sudhir.mungantiwar 
@BJP4Maharashtra 
@bjp4maharashtra 
@ckbawankule
@devendra_fadnavis 
@mieknathshinde 
@prreeyaberde Berde Prreeya
@shivthakare9 
@sharadkelkar 
@apnabhidu 
@sandesh_ghuge_ 
#विक्रांतबाळासाहेबपाटीलsandeepghuge
#vijaychowdhari
#chandrashekarbawankhule #devendrafadnavisformaharashtra Mumbai, Maharashtra
Megha Dhade Instagram – Full on paagalpanti😂
Thanku all my dear friends for making my day so so special, love you all❤️

🤣List of Paagals Rajesh and Jyotsana @kotianvidhi @anjarianitin @aarti.s.bagdi @charulmalik @shubhangiaofficial @meghadhade @dishankarora9

Check out the latest gallery of Megha Dhade