Home Actress Ruchira Jadhav HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Ruchira Jadhav Instagram - अभिनेत्री रुचिरा जाधव फक्त अभिनेत्रीच नाहीए तर ती स्केच आर्टिस्ट सुद्धा आहे . शिवाय #ruchirasays च्या माध्यमातून ती कित्येक विषयांना वाचा फोडत असते . रुचिरा जितकी पुढारलेली आहे तितकीच अध्यात्मिकही आहे . श्रीकृष्ण आणि कर्णाविषयीचं आतोनात प्रेम , लिखाणाची बाजू , स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न यावर रुचिरा भरभरून व्यक्त झालीय . शिवाय आसपास घडणाऱ्या बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टींवर आपलं स्पष्ट मत रुचिराने मांडलंय . इतकंच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला असताना Bigg boss मध्ये जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय पहिल्यांदाच सांगताना ती भावुक सुद्धा झालीय . आयुष्यात आलेल्या कित्येक आव्हानांना लिलया पार पाडत रुचिरा आज अभिनेत्री आणि सोबतच स्केच आर्टिस्ट म्हणून खंबीरपणे उभी आहे . चला तर मग नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेवर explore करूया लिखाण , स्केच आर्ट आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘... रंग ‘ स्त्रीत्वाचा. 🚫𝗗𝗢𝗡’𝗧 𝗥𝗘𝗣𝗢𝗦𝗧 𝗪𝗜𝗧𝗛𝗢𝗨𝗧 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧🚫 #ruchirajadhav #marathiactress #navratri #navratrispecial #mediatalkmarathi #mediatalkofficial #day2 #white #sketchartist #marathicelebs #trolling #womenpower #equality #feminism #marathivichar #navratri2023 #biggboss #mazyanavryachibayko

Ruchira Jadhav Instagram – अभिनेत्री रुचिरा जाधव फक्त अभिनेत्रीच नाहीए तर ती स्केच आर्टिस्ट सुद्धा आहे . शिवाय #ruchirasays च्या माध्यमातून ती कित्येक विषयांना वाचा फोडत असते . रुचिरा जितकी पुढारलेली आहे तितकीच अध्यात्मिकही आहे . श्रीकृष्ण आणि कर्णाविषयीचं आतोनात प्रेम , लिखाणाची बाजू , स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न यावर रुचिरा भरभरून व्यक्त झालीय . शिवाय आसपास घडणाऱ्या बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टींवर आपलं स्पष्ट मत रुचिराने मांडलंय . इतकंच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला असताना Bigg boss मध्ये जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय पहिल्यांदाच सांगताना ती भावुक सुद्धा झालीय . आयुष्यात आलेल्या कित्येक आव्हानांना लिलया पार पाडत रुचिरा आज अभिनेत्री आणि सोबतच स्केच आर्टिस्ट म्हणून खंबीरपणे उभी आहे . चला तर मग नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेवर explore करूया लिखाण , स्केच आर्ट आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘… रंग ‘ स्त्रीत्वाचा. 🚫𝗗𝗢𝗡’𝗧 𝗥𝗘𝗣𝗢𝗦𝗧 𝗪𝗜𝗧𝗛𝗢𝗨𝗧 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧🚫 #ruchirajadhav #marathiactress #navratri #navratrispecial #mediatalkmarathi #mediatalkofficial #day2 #white #sketchartist #marathicelebs #trolling #womenpower #equality #feminism #marathivichar #navratri2023 #biggboss #mazyanavryachibayko

Ruchira Jadhav Instagram - अभिनेत्री रुचिरा जाधव फक्त अभिनेत्रीच नाहीए तर ती स्केच आर्टिस्ट सुद्धा आहे . शिवाय #ruchirasays च्या माध्यमातून ती कित्येक विषयांना वाचा फोडत असते . रुचिरा जितकी पुढारलेली आहे तितकीच अध्यात्मिकही आहे . श्रीकृष्ण आणि कर्णाविषयीचं आतोनात प्रेम , लिखाणाची बाजू , स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न यावर रुचिरा भरभरून व्यक्त झालीय . शिवाय आसपास घडणाऱ्या बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टींवर आपलं स्पष्ट मत रुचिराने मांडलंय . इतकंच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला असताना Bigg boss मध्ये जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय पहिल्यांदाच सांगताना ती भावुक सुद्धा झालीय . आयुष्यात आलेल्या कित्येक आव्हानांना लिलया पार पाडत रुचिरा आज अभिनेत्री आणि सोबतच स्केच आर्टिस्ट म्हणून खंबीरपणे उभी आहे . चला तर मग नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेवर explore करूया लिखाण , स्केच आर्ट आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘... रंग ‘ स्त्रीत्वाचा. 🚫𝗗𝗢𝗡’𝗧 𝗥𝗘𝗣𝗢𝗦𝗧 𝗪𝗜𝗧𝗛𝗢𝗨𝗧 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧🚫 #ruchirajadhav #marathiactress #navratri #navratrispecial #mediatalkmarathi #mediatalkofficial #day2 #white #sketchartist #marathicelebs #trolling #womenpower #equality #feminism #marathivichar #navratri2023 #biggboss #mazyanavryachibayko

Ruchira Jadhav Instagram – अभिनेत्री रुचिरा जाधव फक्त अभिनेत्रीच नाहीए तर ती स्केच आर्टिस्ट सुद्धा आहे . शिवाय #ruchirasays च्या माध्यमातून ती कित्येक विषयांना वाचा फोडत असते .

रुचिरा जितकी पुढारलेली आहे तितकीच अध्यात्मिकही आहे . श्रीकृष्ण आणि कर्णाविषयीचं आतोनात प्रेम , लिखाणाची बाजू , स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न यावर रुचिरा भरभरून व्यक्त झालीय .

शिवाय आसपास घडणाऱ्या बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टींवर आपलं स्पष्ट मत रुचिराने मांडलंय . इतकंच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला असताना Bigg boss मध्ये जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय पहिल्यांदाच सांगताना ती भावुक सुद्धा झालीय .

आयुष्यात आलेल्या कित्येक आव्हानांना लिलया पार पाडत रुचिरा आज अभिनेत्री आणि सोबतच स्केच आर्टिस्ट म्हणून खंबीरपणे उभी आहे .

चला तर मग नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेवर explore करूया लिखाण , स्केच आर्ट आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘… रंग ‘ स्त्रीत्वाचा.

🚫𝗗𝗢𝗡’𝗧 𝗥𝗘𝗣𝗢𝗦𝗧 𝗪𝗜𝗧𝗛𝗢𝗨𝗧 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧🚫

#ruchirajadhav #marathiactress #navratri #navratrispecial #mediatalkmarathi #mediatalkofficial #day2 #white #sketchartist #marathicelebs #trolling #womenpower #equality #feminism #marathivichar #navratri2023 #biggboss #mazyanavryachibayko | Posted on 16/Oct/2023 17:59:11

Ruchira Jadhav Instagram – आदिशक्ती आणि आजची स्त्री यांची सांगड घालत रुचिराने साकारली स्त्रीशक्ती
.
संपूर्ण interview पाहण्यासाठी 
LINK IN BIO 

चला तर मग नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेवर explore करूया लिखाण , स्केच आर्ट आणि  खरंच काही . कारण आपण साजरा करतोय उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘… रंग ‘ स्त्रीत्वाचा. 

🚫𝗗𝗢𝗡’𝗧 𝗥𝗘𝗣𝗢𝗦𝗧 𝗪𝗜𝗧𝗛𝗢𝗨𝗧 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧🚫 

#ruchirajadhav #marathiactress #navratri #sktech  #sketchart #navratrispecial #mediatalkmarathi #mediatalkofficial #day2 #white #sketchartist #marathicelebs #trolling #womenpower #equality #feminism #marathivichar #navratri2023 #biggboss #mazyanavryachibayko
Ruchira Jadhav Instagram – मुझे ना छुना…🧚‍♀️✨🪄
Entering into #navratri week be like……

#RuchiraJadhav 
#ruchirasays #ParihhonMain 
Stay tuned for this one⚜️

Makeup : @glambypallavi 
Hairstyle: @dat_mysterious_gal
Photographer @thepawanshinde
Outfit: @emiraasbyindrani 
Jewellery: @silverqueenj

Check out the latest gallery of Ruchira Jadhav