Home Actress Rupali Bhosale HD Photos and Wallpapers October 2023 Rupali Bhosale Instagram - Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं, तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो, आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले, पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा "विनाकारण राजकारण" हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे, ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते, तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे, कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं .... ""विनाकारण राजकारण" च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते... Caption by #ShriNivas . . . . . . . #LifeIsBeautiful #FeelLife #InstaGood #InstaPic #PositiveVibes #Tuesday #TuesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿

Rupali Bhosale Instagram – Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं, तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो, आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले, पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे, ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते, तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे, कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं …. “”विनाकारण राजकारण” च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते… Caption by #ShriNivas . . . . . . . #LifeIsBeautiful #FeelLife #InstaGood #InstaPic #PositiveVibes #Tuesday #TuesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿

Rupali Bhosale Instagram - Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं, तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो, आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले, पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा "विनाकारण राजकारण" हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे, ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते, तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे, कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं .... ""विनाकारण राजकारण" च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते... Caption by #ShriNivas . . . . . . . #LifeIsBeautiful #FeelLife #InstaGood #InstaPic #PositiveVibes #Tuesday #TuesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿

Rupali Bhosale Instagram – Larger than life
सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं
आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning,
आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं,
तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो,
तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो,
आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले,
पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे,
जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण”
हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे,
ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते,
तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे,
कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं ….
“”विनाकारण राजकारण” च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते…

Caption by #ShriNivas
.
.
.
.
.
.
.
#LifeIsBeautiful #FeelLife #InstaGood #InstaPic #PositiveVibes #Tuesday #TuesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿 | Posted on 03/Oct/2023 18:29:05

Rupali Bhosale Instagram – YOU DON’T
DECIDE
YOUR FUTURE, YOU DECIDE YOUR HABITS AND YOUR HABITS DECIDE YOUR FUTURE

~ RuMi ~
.
.
.
.
.
.
#LifeIsBeautiful #FeelLife #InstaGood #InstaPic #PositiveVibes #Monday #MondayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿
Rupali Bhosale Instagram – Wish u many many happy returns of the day 
Amazing dancer amazing person and most importantly amazing human being @vabs_blockbusterentertainer Bappa tuzya saglya ichha purna karo hich tyachya charni prarthna.. ani Bappa ch laksha kayam tuzya kadhe ahe so keep working hard and keep growing… lots of love ❤️
.
.
.
.
.
#HappyBirthday #October #BirthdayBoy #VaibhavGhuge #RupaliBhosle

Check out the latest gallery of Rupali Bhosale