Shilpa Thakre Instagram – आज गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे. यानिमित्ताने ‘झी 24 तास’च्या कार्यालयातील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा ठाकरेनं उपस्थिती लावली होती. तिचं नवं गाणं ‘गणराज आले’ हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
#ganeshutsav2023 #shilpathackeray #newsong #ganeshfestival | Posted on 19/Sep/2023 18:40:46