Shivani Rangole Instagram – माझं लहानपणीचं काम अचानक insta ला दिसू लागलं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ‘ ही तूच आहेस का?’!! गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांच्या ‘ उपनिषद गंगा ‘ नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#shivanirangole | Posted on 04/Oct/2023 10:32:37