Home Actress Shreya Bugde HD Instagram Photos and Wallpapers October 2023 Shreya Bugde Instagram - सण , साज , शृंगार , सहवास , समाधान .....सुख ❣️ #शेठमंडळी 😉

Shreya Bugde Instagram – सण , साज , शृंगार , सहवास , समाधान …..सुख ❣️ #शेठमंडळी 😉

Shreya Bugde Instagram - सण , साज , शृंगार , सहवास , समाधान .....सुख ❣️ #शेठमंडळी 😉

Shreya Bugde Instagram – सण , साज , शृंगार , सहवास , समाधान …..सुख ❣️

#शेठमंडळी 😉 | Posted on 23/Sep/2023 09:00:56

Shreya Bugde Instagram – काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी 
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला .. आणि नेहेमी सारखे अश्रू अनावर झाले ….
गेल्या इतक्या  वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं  मला आठवत नाही … पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्यायेण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही .. 
तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात ..तुझं कौतुक करतात ..तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो ..हि प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव ..तुझी सेवा करायची संधी आम्हला देत राहा !
विसर्जन फक्त म्हणायला रे , बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि …कायम दिसत राहतोस ..कधी कामात ,कधी माणसांमध्ये …
माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत..आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे . 
Mumma म्हणते तसं “जाते नाही येते म्हणावं गं ”
मग आता ..ये लौकर पुढच्या वर्षी आनंदाने …
तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं 😘)
सुखी राहा ! आनंदात राहा ..तुला खूप prem.. भेटूच 🤗
Shreya Bugde Instagram – तेरे बिन सानु सोह्निया
कोई होर नहियो लभना…..
My feelings exactly every time at the airport…..😉🙈🥰 Chatrapati Shivaji Maharaj international airport T2-terminal India

Check out the latest gallery of Shreya Bugde