Aishwarya Narkar Instagram – मिरासी चं पहिलं गाणं देखणी आजपासून आपण रोज एका ‘देखणीला’ dedicate करतोय!
आणि याची सुरुवात ऐश्वर्यांजींपासून!!
गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत!
आणि या कित्येक वर्षांच्या प्रवासात त्यांचं सौंदर्य मात्र जसच्या तसं किंबहूना आणखी मुरलेलं!
त्यांच्या या कार्याला आणि सौंदर्याला ‘देखणी’ चा सलाम!!!
Follow- @miraasistudios
#marathisongs #marathi #marathimulgi #aishwaryanarkar #beautiful #dekhanisong #dedicated #marathisaundrya #DekhaniFans #dekhani #Newsong #MichtiDekhani #michtidekhanichallenge | Posted on 30/Oct/2023 19:05:42