Aishwarya Narkar Instagram – स्टे फिट स्टे यंग !
निरोगी राहण्याचे मंत्र- झोप, पौस्टिक आहार आणि व्यायाम…..🍁🍁🍁
फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, ” माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३० – ४० मिनिटं योग करते ज्याच्याने मला स्पुर्ती व मनाची शांती मिळते.
.
#yogalove #yoga #yogainspiration
#zeemarathi #exercise #fitness
#aishwaryanarkar #marathiaaplakatta | Posted on 09/Nov/2023 16:41:02