Home Actress Apurva Nemlekar HD Photos and Wallpapers November 2023 Apurva Nemlekar Instagram - . Nights that i crave for ❤️ Adika my princess... my cute Lil niece 😘 she calls it "lovie lovie nights" . #apurvanemlekar #amazingnights #babygirl #niecelove #lovielovie #lovie

Apurva Nemlekar Instagram – . Nights that i crave for ❤️ Adika my princess… my cute Lil niece 😘 she calls it “lovie lovie nights” . #apurvanemlekar #amazingnights #babygirl #niecelove #lovielovie #lovie

Apurva Nemlekar Instagram - . Nights that i crave for ❤️ Adika my princess... my cute Lil niece 😘 she calls it "lovie lovie nights" . #apurvanemlekar #amazingnights #babygirl #niecelove #lovielovie #lovie

Apurva Nemlekar Instagram – .
Nights that i crave for ❤️
Adika my princess… my cute Lil niece 😘 she calls it “lovie lovie nights”
.
#apurvanemlekar #amazingnights #babygirl #niecelove #lovielovie #lovie | Posted on 02/Oct/2023 00:08:24

Apurva Nemlekar Instagram – .
गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 2 October ला
Bigg Boss Marathi season 4 सुरू झाला होता.
आणि मला Bigg Boss मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसे पाहता Bigg Boss मध्ये 100 दिवस टिकून राहण म्हणजे एक मोठा खडतर दिव्यप्रवास असतो 😜 मात्र या शंभर दिवसात मला माझ्यामधली मी जशी आहे तशी आणि माझा मुळ स्वभाव जसा आहे तसा प्रेक्षकांना पाहता आला.💃यापूर्वी  अनेक सीरियल, नाटक, फिल्मद्वारे वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकासमोर माझा अभिनय सादर केला. त्याला प्रेक्षकानी भरभरून प्रतिसाद ही दिला. तथापि Bigg Boss एक असा कार्यक्रम आहे. तिथं आपल्याला अभिनय करता येतं नाही. त्यामध्ये तूम्ही original जसे आहात तसेच प्रेक्षकाना दिसता. जे अभिनय करतात. किंवा खोटं खोटं वागण्याच्या प्रयत्न करतात ते लवकरच घराबाहेर जातात 🫣 मी Bigg Boss मध्ये जाण्यापूर्वी कोणतीही strategy ठरवली नव्हती. मी माझे मन, मनगट, आणि मेंदू या 3M तत्त्वाचा वापर केला. यापूर्वी मी जे character केलं होतं तशीच मी प्रेक्षकांना वाटले. पणं माझा मुळ स्वभावानुसार मला खोटं वागता येत नाही, खोटं बोलता नाही. मी स्वतःचां स्वाभिमान खूप जपते. त्यामुळे मी जे बोलते तेच करते आणि तशीच वागते. आणि त्यामुळेच मी 100 दिवस टिकले आणि म्हणूनच Bigg Boss नी मला ”LADY OF WORDS” हा किताब दिला 👑 Bigg Boss च्या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव आले.चेहऱ्यावर  हसू आणून खोटी स्तुती करणारे मिञ भेटले.आणि आयुष्यभर जिवापाड जीव लावणारे मिञ, मैत्रिणी सुध्दा भेटल्या 🤗 हार जीत तर प्रत्येक ठिकाणी असतेच. भले मी ती Trophy जिंकली नाही. पण करोडो प्रेक्षकांची मने मात्र नक्कीच जिंकली..!!🥰
मला ही संधी दिल्याबद्दल @shivanilesh @ketan_mangaonkar @the.prathmesh.desai
@colorsmarathi ची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते…!
You guys gave me wings to fly high ❤️
.
#apurvanemlekar #ladyofwords #biggbossmarathiseason4 #dadarkisherni #apurvabiggboss
Apurva Nemlekar Instagram – .
Striking Hazel eyes 🤩
.
#apurvanemlekar #hazeleyes #ladyofwords

Check out the latest gallery of Apurva Nemlekar